महत्वाचे

सुचना

Pradeepbhosale.blogspot.in या ब्लॉग मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.            .......

Sanchmanyata New Updates

संच मान्यता १६-१७ शाळा लॉगिन वरुन माहिती भरण्याबाबत 

1.  ज्या शाळेमध्ये अंशतः अनुदानित प्रकारात संच मान्यता    
     १५-१६ मध्ये पदे मंजूर आहेत त्या शाळांसाठी login उपलब्ध      आहे.

2. शालेय शिक्षण विभागाच्या सर्व शासकीय व खाजगी         
    शाळांसाठी login उपलब्ध आहे.

3. शाळेने भरलेल्या महितमध्ये दुरुस्ती असल्यास त्यासाठी 
     केंद्रप्रमुख यांच्या लॉगिनवर Return ची सुविधा उपलब्ध 
     आहे.

4. तसेच Basic Information मधील वर्ग खोल्या सोडून इतर 
    बाबींच्या बदलासाठी शिक्षणाधिकारी यांच्या लॉगिन वर 
    सुविधा उपलब्ध आहे.

5. नवीन शाळांची स्कूल पोर्टलवर माहिती भरण्यासाठी लॉगिन 
     उपलब्ध केले आहे .

6. शाळेचे व्यवस्थापन बदलण्याची सुविधा EO लॉगिनला 
    उपलब्ध केली आहे.

7. ज्या शाळा २०१६-१७ साठी बंद आहेत त्या बंद करण्याची 
    सुविधा EO लॉगिनला उपलब्ध आहे .