महत्वाचे

सुचना

Pradeepbhosale.blogspot.in या ब्लॉग मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.            .......

work In Progress




"School.com"
Whatsapp ग्रुप वरील Post


Student Portal विषयी काही महत्वाची माहिती. १)सर्वाना कळविण्यात येते की आधार माहिती भरताना एकाच वर्गात इतर वर्गांचे देखील विद्यार्थी दिसत होते,ती समस्या आता सोडवण्यात आलेली आहे.तरी सर्वांनी आपल्या विद्यार्थ्यांची माहिती त्वरीत update करून घ्यावी.कारण आपण ज्या विद्यार्थ्यांची आधार माहिती भरणार आहात फक्त त्या संख्येनुसार संच मान्यता करण्यात येणार असल्याचे यापूर्वीच कळविण्यात आले आहे.


Mobile no. :9404683229
(Dont call,only whatsapp message)
Email: egov.saral@gmail.com।
Blog: pradeepbhosale.blogspot.in