नागपूर येथील सरल विषयी विभागस्तर कार्यशाळा
नागपूर येथील सरल विषयी विभागस्तर कार्यशाळा
नाशिक येथील सरल विषयी विभागस्तर कार्यशाळा
अहमदनगर येथील कार्यशाळामधील सरलविषयी डेमो देतानाचा एक क्षण
अमरावती येथील सरल विषयी
विभागस्तर कार्यशाळा
पुणे येथे हवेली तालुका प्रशिक्षण
सातारा येथील कोल्हापूर विभाग सरल कार्यशाळा
देवगिरी महाविद्यालय येथील औरंगाबाद विभागीय सरल प्रशिक्षण
नागपूर येथील सरल विषयी
विभागस्तर कार्यशाळा
मा.डॉ.सुनील मगर साहेब यांना संचालक,बालभारती पदी नियुक्ती झाल्यावर शुभेच्छा देतांना.
सातारा येथे
कोल्हापूर विभाग साठी सरल कार्यशाळा
नागपूर येथून प्रशिक्षण
संपवून पुणे ला येताना विमानातील एक क्षण
पुणे जिल्हा शिक्षण अधिकारी मा.शेख साहेब यांच्याशी सरल विषयी कामाचे
नियोजन करतानाचा एक क्षण
मा.डॉ मगर साहेब आणि
मा.संजय मोझे साहेब,NIC Scientist यांच्यासोबत सातारा प्रशिक्षण काळात टिपलेला एक अविस्मरणीय क्षण
NIC पुणे येथे सरल विषयी चर्चा करताना मा.डॉ.मगर साहेब आणि सहकारी
कर्मचारी व NIC Scientist
NIC पुणे येथे सरल विषयी चर्चा करताना मा.डॉ.मगर साहेब आणि सहकारी कर्मचारी व
NIC Scientist
सरल
ला मिळालेला CSI-Nihilent
e-Governance Award 2015-16 स्वीकारताना मा.डॉ.सुनील मगर साहेब व NIC वैज्ञानिक
श्री.संजय मोझे साहेब व श्रीम.विना पाटील madam . (स्थळ : कोईम्बतूर)
e-Governance
मध्ये केलेल्या भरीव व उल्लेखनीय कामाची दखल राष्ट्रीय स्तरावर घेतली जाऊन
त्यासाठी मा.डॉ.सुनील मगर साहेब यांना SKOCH AWARD ने पुरस्कृत करतानाचा एक क्षण..(स्थळ
: दिल्ली )
सरल ला मिळालेला CSI-Nihilent e-Governance Award 2015-16 स्वीकारताना मा.डॉ.सुनील मगर साहेब व NIC वैज्ञानिक श्री.संजय मोझे साहेब व श्रीम.विना पाटील madam . (स्थळ : कोईम्बतूर)